otherlyrics

Vithal To Aala Aala

Complete lyrics with original text, transliteration, and meaning, 6 sections

Share:

Vithal To Aala Aala

Vasant Prabhuother

Original

विठ्ठल तो आला-आला, मला भेटण्याला विठ्ठल तो आला-आला, मला भेटण्याला मला भेटण्याला आला, मला भेटण्याला विठ्ठल तो आला-आला, मला भेटण्याला

Verse 2

Original

तुळशीमाळ घालुनि गळा कधी नाही कुठले टाळ तुळशीमाळ घालुनि गळा कधी नाही कुठले टाळ पंढरीला नाही गेले चुकूनिया एक वेळ पंढरीला नाही गेले चुकूनिया एक वेळ

Verse 3

Original

दिव्हाऱ्यात माझे देव ज्यांनी केला प्रतिपाळ दिव्हाऱ्यात माझे देव ज्यांनी केला प्रतिपाळ चरणांची त्यांच्या धूळ... चरणांची त्यांच्या धूळ रोज लावी कपाळाला विठ्ठल तो आला-आला, मला भेटण्याला

Verse 4

Original

सत्य वाचा माझी होती, वाचली न गाथा-पोथी सत्य वाचा माझी होती, वाचली न गाथा-पोथी घाली पाणी तुळशीला आगळीच माझी भक्ती घाली पाणी तुळशीला आगळीच माझी भक्ती

Verse 5

Original

शिकवण मनाची ती बंधुभाव सर्वांभूती शिकवण मनाची ती बंधुभाव सर्वांभूती विसरून धर्म, जाती... विसरून धर्म, जाती देई घास भुकेल्याला

Verse 6

Original

विठ्ठल तो आला-आला, मला भेटण्याला विठ्ठल तो आला-आला, मला भेटण्याला मला भेटण्याला आला, मला भेटण्याला विठ्ठल तो आला-आला, मला भेटण्याला

Lata Mangeshkar

Related Bhajans & Aartis

दैनिक पंचांग व त्योहार अपडेट पाएँ

हमारे निःशुल्क न्यूज़लेटर से जुड़ें, कोई स्पैम नहीं, कभी भी अनसब्सक्राइब करें।