Tukaram
Artist: Rokeya
Tukaram
Related Articles
Lyrics with Meaning
View lyrics page →Original
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवूनिया कर कटावरी ठेवूनिया तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर
Verse 2
Original
आवडे निरंतर हेचि ध्यान आवडे निरंतर हेचि ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर मकरकुंडले तळपती श्रवणी मकरकुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणि विराजित कंठी कौस्तुभमणि विराजित तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर
Verse 3
Original
तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख तुका म्हणे माझे पाहीन श्रीमुख आवडीने पाहीन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा आवडे निरंतर हेचि ध्यान आवडे निरंतर हेचि ध्यान तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा
Jagadguru Sant Tukaram Maharaj
