Nakhrewali
Artist: Prashant Nakti
Nakhrewali
Related Articles
Lyrics with Meaning
View lyrics page →Hey, दिल-विल मी लावू कुणाशी?
Original
Match कुणी भेटत नाय जुळतील vibe कुणाशी जोडीदार भेटत नाय
Hey, दिल-विल मी लावू कुणाशी?
Original
Match कुणी भेटत नाय जुळतील vibe कुणाशी जोडीदार भेटत नाय
Verse 3
Original
लाखात एक अशी जणू कुणी सुंदरी माझ्या दिलाची, राणी, स्वप्नातील हुरपरी बनवायची हाय मला लाडाची घरवाली
Verse 4
Original
ए, मराठमोळी, थोडीशी साधी-भोळी Swag जिचा भारी बायको पाहिजे नखरेवाली मराठमोळी, थोडीशी साधी-भोळी Swag जिचा भारी बायको पाहिजे नखरेवाली
Verse 5
Original
हा, दिसतिया भारी नेसुनी साडी काळजाचं पाणी-पाणी करतिया पोर ही अदा cute वाली, गावरान बोली खट्याळ थोडी माझ्या काळजाची चोर ही
Verse 6
Original
थोडं माझ्या पिरमात पड तू गं बाई खुळ्यागत झाला मन तुझ्याचंपायी आता मला लागलिया लग्नाची घाई "नाही" आता बोलू नको, अगं माझे राणी
Verse 7
Original
होशील का या पठ्ठ्याची sober घरवाली?
Verse 8
Original
ए, मराठमोळी, थोडीशी साधी-भोळी Swag जिचा भारी बायको पाहिजे नखरेवाली मराठमोळी, थोडीशी साधी-भोळी Swag जिचा भारी बायको पाहिजे नखरेवाली
Verse 9
Original
खंडोबाला नवस केला लाखात एक पोरगा भेटू दे मला रं मराठी माती मधला नवरा हा रांगडा गडी पाहिजे मला रं
Verse 10
Original
नको मला गाडी, गावातली माडी गळ्यात एक डोरलं पाहिजे मला रं लग्नाची साडी, पैंजणाची जोडी हिरवा चुडा हाती माझ्यासाठी घेईल तो
Verse 11
Original
सांगायचं हाय मला आता साऱ्या जगाला
Hey, मराठमोळा, थोडासा साधा-भोळा
Original
लाखामंदी एक पोरगा पाहिजे हा दिलवाला मराठमोळा, थोडासा साधा-भोळा लाखामंदी एक पोरगा पाहिजे हा दिलवाला
Verse 13
Original
देवा, तू पावशील का? हाकेला धावशील का? तिला तू सांगशील का? तिच्या मागं झालोया पागल मी, नादखुळा तिच्या मागं झालोया पागल मी, नादखुळा
Prashant Nakti
