Love Marriage (Remix)
Complete lyrics with original text, transliteration, and meaning, 10 sections
Love Marriage
Original
सांग राणी सांग तुझा राजा तू मला बनवशील का माझे नावाच कुंकू तुझे माथ्यावर लावशील का
Verse 2

Verse 3
Original
सांग राणी सांग तुझा राजा तू मला बनवशील का तुझे हाताव टॅटू माझे नावाचे काढशील का
Verse 4
Original
सांग लव्ह मॅरेज माझ्याशी करशील काय सांग लव्ह मॅरेज माझ्याशी करशील काय
Verse 5
Original
जरीची साडी नेसून कवरी सुंदर दिसशील गो माझे नावाचा फेरा तू वराला मारशील गो
Verse 6
Original
दिवाण तुझा मी यार तुझा आशिक झायलोय गो पाहून अडा तुझी कातिल दिल घायाळ झायलाय गो
Verse 7
Original
सांग लव्ह मॅरेज माझ्याशी करशील काय सांग लव्ह मॅरेज माझ्याशी करशील काय
Verse 8
Original
सांग राणी सांग तुझा राजा तू मला बनवशील का माझे नावाच कुंकू तुझे माथ्यावर लावशील का
Verse 9
Original
सांग लव्ह मॅरेज माझ्याशी करशील काय सांग लव्ह मॅरेज माझ्याशी करशील काय
Verse 10